मोदी सरकारच्या कार्यकाळात देश आर्थिक संपन्न, विकास, अंतर्गत सीमा सुरक्षेत यशस्वी – हंसराज अहीर
चंद्रपूर 4 जून (हिं.स.) – २०२४ हे वर्ष निवडणुकांचे असल्याने राजकीय घडामोडीला वेग आला आहे. मोदी सरकारच्या 9 वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरामध्ये मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या कार्यकाळात लोक कल्याणकारी योजना,