स्थानीक पालकमंत्री हवा -नरेंद्र भोंडेकर
भंडारा ०६ जुन (हिं. स.) :- मला मंत्रिपद देत नसाल तर भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. मात्र, बाहेरचा पालकमंत्री दिल्यास त्याला १०० टक्के विरोध असेल, असा इशारा भंडाऱ्यातील शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच