ओडिशा रेल्वे अपघातातील मृतकांना काँग्रेसची श्रद्धांजली

अमरावती, 5 जून (हिं.स.) : ओरिसा राज्यातील बालासोर बहनागा बाजार स्टेशन जवळ रेल्वेचा मोठा अपघात झाला, कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीमधे टक्कर झाली असून या अपघातात २७५ प्रवासी मृत्युमुखी पडले तर ११०० पेक्षा जास्त प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत ,ही घटना अतिशय दुःखद

संजय राऊतांविरोधात शिंदे गटाचे ‘जोडे मारो’ आंदोलन

अमरावती, 3 जून (हिं.स.) :शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शनिवारी राजकमल चौकात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून ‘जोडे मारो’आंदोलन करण्यात आले. राऊत यांचे मानिसक आरोग्य ठिकाणावर नसल्याने ते बेताल वक्तव्य व कृती करत असल्याची टिका करत, राऊत यांचा प्रतिकात्मक

लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघ कॉंग्रेसलाच द्या – यशोमती ठाकूर

अमरावती, 3 जून (हिं.स.) अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई येथे प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात काँग्रेस अध्यक्ष प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, सोशल मिडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार,

विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेत वसतिगृहे व इतर सुविधांसाठी संपूर्ण सहकार्य – चंद्रकांत पाटील

अमरावती, 3 जून (हिं.स.) : राज्यातील मोजक्या शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांत विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा समावेश आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेनुसार संस्थेत आवश्यक दोन वसतिगृहांसाठी, तसेच इतर आवश्यक सुविधांसाठी निधी मिळवून देण्यात येईल. याबाबत संस्थेच्या अधिका-यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे प्रतिपादन

नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त – चंद्रकांत पाटील

अमरावती , 3 जून (हिं.स.) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थीकेंद्रीत असून यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. या शिक्षण पद्धतीत काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणाव्दारे आत्मनिर्भर करण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळणार असून

शहरात साफसफाईचा उडाला बोजवारा, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

अमरावती, 16 मे, (हिं.स.) स्वच्छता सर्वेक्षणांत तसेच मानांकनात अमरावती महानगर पालिकेला विविध पुरस्कार मिळत असल्याचा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र शहरात कुठेही साफसफाई व स्वच्छता असल्याचे दिसत नाही.सद्यस्थितीत साफसफाई कंत्राटा बद्दल नवीन निविदा प्रक्रिया राबविल्यामुळे शहरात साफसफाईचा पूर्णता बोजबारा उडालेला आहे.

दंगलीचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करा- काँग्रेस

अमरावती, 16 मे (हिं.स.) : अमरावतीत जातीय दंगल घडवण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी काँग्रेसने केलीय. यासंदर्भात काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आलेय. काँग्रेसच्या निवेदनानुसार अमरावती शहर तसेही जातिय दंगलीच्या दृष्टीकोनातून राज्यातील संवेदनशिल शहरामध्ये मोडतं आणि जिथे जातिय दंगली घडतात त्याठिकाणीं व्यापार,रोजगार,जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर

सहकारातून क्रांती घडविण्याची वरुडची क्षमता – खा. डॉ. अनिल बोंडे

अमरावती, 14 मे (हिं.स.): संत्रा प्रक्रिया केंद्र, गुरांचा बाजार, कापसाचे होणारे उत्पादन, शेतकरी गटांच्या माध्यमातून समृद्धीसाठी सुरू असलेले प्रयत्न, पाणी वापर संस्थांनी घेतलेली भरारी यासह शेतकऱ्याला मजबुती देण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या वरुड तालुक्यामध्ये सहकारातून क्रांती घडवण्याची क्षमता असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन खासदार डॉ. अनिल बोंडे

अमरावतीत माँ जिजाऊ स्मारक परिसराचा कायापालट होणार – आ. सुलभा खोडके

अमरावती, 1 मे (हिं.स.) : जमाता माँ जिजाऊ स्मारक परिसर सौंदर्यीकरणाची मागणी लक्षात घेता, याकरिता तयार झालेले डिझाइन बघता सिंदखेडराजाच्या धर्तीवर अमरावती येथील राजमाता माँ जिजाऊ पुतळा स्मारक परिसराचे सौंदर्यीकरण हे सुद्धा लक्षवेधी व दर्जेदार झाले पाहिजे. याकरिता अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी

अमरावती : जिल्हाधिका-यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

अमरावती, 1 मे (हिं.स.) : अवकाळी पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेती व घरांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाचे पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी. नुकसानग्रस्तांशी संवाद साधून प्रत्येक बाबीची नोंद पंचनाम्यात घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले. जिल्ह्यात वादळ, वा-यासह