छत्रपती शिवरायांना अभिप्रेत उत्कृष्ट जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करुया – केसरकर
कोल्हापूर, 6 जून (हिं.स.) : कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा उत्कृष्ट जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कागलकर हाऊस येथे शिवशक