भाजपा महाजनसंपर्क अभियानातंतर्ग ४८ सभा होणार – आ. देवयानी फरांदे

नाशिक, ०३ जून (हिं.स.) : भाजपा महाजनसंपर्क अभियानात राज्यात ४८ सभा होणार नाशिक लोकसभा जनसंपर्क अभियान प्रभारी आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे देशभरात ३१ मे पासून महिनाभर महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार

सिंधी समाजाची जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तक्रार

नाशिक, ०३ जून (हिं.स.) : उल्हासनगर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केले होते. यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यासाठी सिंधी समाजाच्या वतीने नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे यांना निवेदन देण्यात आले.

आमच्यावर किती अन्याय झाला तरी पक्ष सोडून गेलो नाही – संजय राऊत

नाशिक, ३ जून (हिं.स.)- ज्याच्या जवळ त्यालाच कळतं असे म्हणून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना टोला दिला असून आमच्यावरती कितीही दडपण आलं तरी आम्ही पक्ष सोडून कधी गेलो नाही, असा चिमटा देखील काढला आहे. संजय राऊत यांनी

शेतकरी आंदोलनाच्या धास्तीने नाशिक शहरात मनाई आदेश

नाशिक, 31 मे (हिं.स.)- सतत शेतीमालाचे भाव पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलनाची धास्ती प्रशासनाने घेतली असून नाशिक शहरात कोणतेही आंदोलन होऊ नये म्हणून नाशिक पोलीस आयुक्त यांच्या हद्दीत 13 जून पर्यंत मनाई देश लागू करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने शेतीमालाचे भाव हे पडत

वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू – भुजबळ

नाशिक, 29 मे (हिं.स.) : नाशिक शहराला ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन, सांस्कृतिक महत्व असून नाशिक हे कृषी, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय हब म्हणून विकसित होत आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये असलेली कृषी बाजार पेठ,ट्रान्सपोर्ट उद्योगाच असलेलं मोठ जाळ आणि रस्त्यासह उपलब्ध पायाभूत सुविधा बघता नाशिक हे येणाऱ्या

वाहनचालकांच्या सुविधा केंद्रासाठी पाठपुरावा करणार – खा. हेमंत गोडसे

नाशिक, 26 मे, (हिं.स.) – नाशिक शहरातील अॅटो अॅण्ड लाॅजेस्टिक एक्स्पो राज्यासह देशासाठी अभिमानाची बाब आहे. एक्स्पोमुळे वाहतुक क्षेत्रातील गतिमानतेने झालेले बदल व नवतंत्रज्ञानाची माहिती मिळेल. आगामी काळात शहराच्या विकासात लाॅजेस्टिक क्षेत्र महत्वाची भुमिका वठवणार आहे. मनपा हद्दितील ट्रक टर्मिनल सीएसआर निधितुन विकसित

काँग्रेस नेते हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मंदिरात

नाशिक, १८ मे (हिं.स.) : त्रंबकेश्वर येथे झालेल्या प्रकारानंतर नेत्यांच्या भेटी या सुरूच असून गुरुवारी काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन राज्य सरकारला काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान या वादामध्ये आता साधु महंतांनी देखील उडी घेतली असून महंत अनिकेत

गौतमी पाटील हिला जिल्हा बंदी करा – राष्ट्रवादी

नाशिक , 17 मे (हिं.स.) : नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहे. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात हे अनुचित प्रकार घडत असल्याने तिच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल

केंद्रीय योजनांची प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करावीत – डॉ. भारती पवार

नाशिक, 17 मे (हिं.स.) गावांचा विकास साधण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना प्रशासकीय यंत्रणांमार्फत राबविण्यात येत आहेत. त्या योजनांची प्रलंबित कामे मोहिमस्तरावर जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन

संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन

नाशिक, १६ मे (हिं.स.) : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गेल्या १२ मे रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले होते की हे सरकार बेकायदेशीर आहे या