महाराष्ट्राच्या जडणघडणीत लाल परीचे योगदान खूप मोठे – संग्राम जगताप
अहमदनगर, 4 जून, (हिं.स.) :- महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाची 75 वर्ष अहोरात्र सुरू असलेली सेवा सुवर्ण अक्षरांमध्ये लिहून ठेवण्यासारखी आहे पहिली एसटी बस सेवा नगर ते पुणे या मार्गावर धावली आहेमहाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये लाल परीचा सिंहाचा वाटा आहे. प्रवाशांचा सुखकर प्रवासाच्या माध्यमातून विश्वास संपादन