आगामी 5 वर्षात इलेक्ट्रिक बसेस सुरू करणार- नितीन गडकरी
नागपूर, 04 जून (हिं.स.) : आगामी 5 वर्षात देशभरात सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक बसेसनी व्हावी असा प्रयत्न असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपुरात दिली. मोदी सरकारच्या 9 वर्षातील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. मोदींच्या नेतृत्वातील 9