दाभोळच्या भारती शिपयार्ड कंपनी व्यवस्थापनाशी नीलेश राणे यांची चर्चा
रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : नव्या व्यवस्थापनासह पुन्हा सुरू झालेल्या दाभोळ (ता. दापोली) येथील भारती शिपयार्ड कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यवस्थापनाकडे केली. कामगारांच्या अन्य मागण्यांसाठी व्यवस्थापनासोबत त्यांनी बैठक घेतली. यावेळी दाभोळ