माझं राजकारण केवळ लोकांसाठी – पंकजा मुंडे

परळी वैजनाथ, ३ जून (हिं.स.) : माझं राजकारण केवळ आणि केवळ लोकांसाठी आहे. त्यामुळं कायम लोकांच्या हिताची भूमिका घ्यायची ही लोकनेते मुंडे साहेबांची शिकवण आहे. मी सत्य, स्वाभिमान आणि वंचितांच्या सेवेचा वसा शेवटपर्यंत सोडणार नाही, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सांगितले.

कुप्रथा या विषयावरील राष्ट्रीय संशोधन परिषद संपन्न

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि लोकायन सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि बहुद्देशीय संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जागतिक लोकसंस्कृतीत प्रदूषण : कुप्रथा’ या विषयात राष्ट्रीय संशोधन परिषद रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे दि. 26, 27, 28 मे 2023 या

पाद्री, मौलवी, मुसलमान महिलांच्या बुरख्यावर टीका करण्याची हिंमत आहे का ?

* छगन भुजबळांना हिंदु जनजागृती समिती प्रश्न मुंबई, ३१ मे (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील विविध मंदिरांनी लागू केलेल्या वस्त्रसंहितेवर टीका करतांना ‘मंदिरातील पुजारी उघडेबंब असतात. त्यांना पूर्ण कपडे घालण्यासाठी सांगा’, अशी हिंदु धर्माप्रती द्वेष दर्शवणारी टीका केली.

ग्राहकांसाठी गुणवत्तेपेक्षा अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही – पियुष गोयल

नवी दिल्ली, २५ मे (हिं.स.) : गुणवत्ता हीच आजच्या ग्राहकांची मागणी असून, ग्राहकांसाठी गुणवत्तेपेक्षा अन्य कोणतीही गोष्ट महत्त्वाची असू शकत नाही, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. ते बुधवारी नवी दिल्ली येथे 44 व्या आयएसओ कोपोल्को (ISO COPOLCO), अर्थात

नव्या संसदेत करणार सेंगोलची स्थापना –अमित शहा

नवी दिल्ली, 24 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेद्र मोदी आगामी 28 मे रोजी नव्या संसद भावनाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी संसदेत सेंगोला (राजदंड) स्थापण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. याबाबत अमित शाह म्हणाले की, संसद भवनाच्या उद्घाटनासोबतच एक ऐतिहासिक

अकोल्यात मनसे आक्रमक, फसवणुक प्रकरणी खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात

अकोला 23 मे (हिं.स.) “Iternacia India Marketing pvt. Ltd.” या दिल्लीतील कंपनीच्या अकोला शाखेतर्फे नोकरी देण्याच्या नावाखाली ट्रेनिंगसाठी 50 हजाराची रक्कम उकळली जाते व प्रॉडक्ट विकण्यासाठी दबाव आणला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याला आणखी ४ लोकांना जोडण्यासाठी दबाव आणल्या जातो. होस्टेलमध्ये बंदिस्त ठेवून तसे न

नाराज नेत्यांचा पालिका निवडणुकीत भाजप त्यागाचा कर्नाटकी कित्ता ?

सोलापूर, 23 मे (हिं.स.) कर्नाटकात नुकत्याच झालेल्या‎ विधानसभा निवडणुकीत भाजपने‎ उमेदवारी नाकारलेले नाराज उमेदवार ‎ ‎काँग्रेस किंवा जनता दल (एस) मध्ये‎ गेले. यात अगदी माजी मुख्यमंत्री, ‎ उपमुख्यमंत्री आणि आमदारांचा‎ समावेश होता. गेल्या दहा वर्षांत कधी‎ नव्हे अशी नेत्यांची गळती दिसून‎ आली. तोच

आम आदमी पार्टीच्या तक्रारीनंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून रजिस्ट्री रद्द

चंद्रपूर, २३ मे, (हिं.स.) – बनावट कागदपत्र तयार करून आदिवासी महिलेची दिलीप राजगुरे नामक व्यक्तीने जमीन हडपल्याचे प्रकरण आम आदमी पार्टीने उजेडात आणले आहे. दरम्यान, आपने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून जमीन पीडित महिलेला परत मिळवून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या लढ्याला यश आले. अपर जिल्हाधिकारी

मागील सरकारांनी ओबीसी समाजाची उपेक्षा आणि अपमानच केला – अमित शाह

अहमदाबाद, 22 मे (हिं.स.) : मागील सरकारांनी ओबीसी समाजाची नेहमीच उपेक्षा आणि अपमान केला आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, मात्र पंतप्रधान मोदींनी ओबीसी समाजाला सन्मान देण्यासाठी स्वतः पुढाकार घेत गेल्या 9 वर्षात ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री

पंतप्रधान मोदींची इंग्लंडच्या पंतप्रधानांबरोबर बैठक

हिरोशिमा, 21 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचे पंतप्रधान महामहिम ऋषी सुनक यांची 21 मे रोजी हिरोशिमा इथे भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी इंग्लंड-भारत मुक्त व्यापार चर्चेसह सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला. या दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान