कुप्रथा या विषयावरील राष्ट्रीय संशोधन परिषद संपन्न

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि लोकायन सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि बहुद्देशीय संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जागतिक लोकसंस्कृतीत प्रदूषण : कुप्रथा’ या विषयात राष्ट्रीय संशोधन परिषद रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे दि. 26, 27, 28 मे 2023 या

भाजपा महिला मोर्चा प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा

मुंबई, १ जून (हिं.स.) : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोर्चाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष ,८ सरचिटणीस, १४ चिटणीस आणि कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदी प्रा. वर्षा भोसले, वैशाली चोपडे, गिता कोंडेवार, लता

देशवासियांचे उत्तम आरोग्य, समृद्धी, कल्याणासाठी पंतप्रधानांची भगवान ब्रह्माकडे प्रार्थना

नवी दिल्ली, 1 जून (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पुष्कर मंदिरात पूजा केली आणि नागरिकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. पंतप्रधानांनी ट्विट केले, “पुष्करमध्ये भगवान ब्रह्माजींच्या मंदिरात पुजा आणि दिव्य दर्शनाचे भाग्य प्राप्त झाले. देशवासियांचे उत्तम आरोग्य , समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.”

नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशवासियांना सज्ज होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली, 1 जून (हिं.स.) : 21 जून रोजी असलेल्या 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आठवण करून दिली आहे. या दिनासाठी आपण सज्ज होऊया, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवणारी ही प्राचीन परंपरा साजरी करूया, असे आवाहन मोदी यांनी केले

परस्पर आणि जागतिक भरभराटीसाठी भारत-सिंगापूर एकत्रितपणे काम करण्यासाठी वचनबद्ध – धर्मेंद्र प्रधान

सिंगापूर, 1 जून (हिं.स.) : परस्पर आणि जागतिक समृद्धीसाठी भारत आणि सिंगापूर सारखे नैसर्गिक सहयोगी एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. त्यां च्या तीन दिवसीय सिंगापूर दौऱ्याचा बुधवारी समारोप झाला. भारत आणि

पुणे जिल्ह्यात ३ हजार शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा

पुणे, 31 मे, (हिं.स) पुणे जिल्ह्यातील २ हजार ९६० शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या कृषिपंपासाठी विजेची जोडणी मिळू शकलेली नाही. यामध्ये चालू वर्षातील मागणी असून त्यात आणखी १४ हजार ७२० शेतकऱ्यांच्या मागणीची भर पडणार आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात (२०२३-२४) १७ हजार ६८० शेतकऱ्यांना वीज

ओबीसी महामंडळाची शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

चंद्रपूर 31 मे (हिं.स.):- आर्थिक वर्ष 2023-24 करीता इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू आहे. शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करून

अहमदनगरचे नाव आता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर – मुख्यमंत्री

अहमदनगर, 31 मे (हिं.स.) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्ताने अहमदनगर जिल्ह्याचे नाव राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. ते अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र

पाद्री, मौलवी, मुसलमान महिलांच्या बुरख्यावर टीका करण्याची हिंमत आहे का ?

* छगन भुजबळांना हिंदु जनजागृती समिती प्रश्न मुंबई, ३१ मे (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील विविध मंदिरांनी लागू केलेल्या वस्त्रसंहितेवर टीका करतांना ‘मंदिरातील पुजारी उघडेबंब असतात. त्यांना पूर्ण कपडे घालण्यासाठी सांगा’, अशी हिंदु धर्माप्रती द्वेष दर्शवणारी टीका केली.

शेतकरी आंदोलनाच्या धास्तीने नाशिक शहरात मनाई आदेश

नाशिक, 31 मे (हिं.स.)- सतत शेतीमालाचे भाव पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलनाची धास्ती प्रशासनाने घेतली असून नाशिक शहरात कोणतेही आंदोलन होऊ नये म्हणून नाशिक पोलीस आयुक्त यांच्या हद्दीत 13 जून पर्यंत मनाई देश लागू करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने शेतीमालाचे भाव हे पडत